विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद, दि.16, (विमाका) :- छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजाहित दक्ष, मुत्सद्दी, धोरणी आणि रणधुरंदर होते. त्यासोबतच ते कुशल प्रशासक आणि श्रेष्ठ व्यवस्थापकही होते. अशा या बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या महाराजांचा पुतळा … Continue reading विद्यापीठाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे